July 23, 2024
Home » आमदार संजय शिरसाट यांच्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे गुन्हा दाखल करणार

छत्रपती संभाजीनगर

शिंदे-ठाकरे गटातील वाद काही थांबता थांबत नसून एकमेकांवर सतत टीका सुरूच आहे. अशाच एका टीकेवरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यावर थेट पोलिसात गुन्हा दाखल करणार आहेत.

शिंदे गटाच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना शिरसाट यांनी केलेल्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याविरोधात हा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती अंबादास दानवे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!