July 19, 2024
Home » विरमगाव येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध नारीचा सन्मान….

खुलताबाद ; न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : खुलताबाद तालुक्यातील विरमगाव येथे आज रोजी जगातील महिला दिना निमित्त मोठ्या उत्सवात महिलांना एकत्र येऊन महिलेचा सन्मान करण्यात आले यावेळी माँ साहेब जिजाऊ व सावित्री बाई फुले याच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व गावातील महिलांना फुल गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आहेत या वेळेस श्रीमती आशा लक्ष्मण शिरसाठ- गोरे तसेच योग शिक्षिका विद्या पवार ,तसेच खुलताबाद पोलीस स्टेशनच्या पोलीस कॉन्स्टेबल श्रीमती जाधव ,तसेच गावच्या सरपंच विमलताई आधाने उपसरपंच त्यानंतर पोलीस पाटील रेखा गोरे शाळेतील सर्व शिक्षक वृंद तसेच गावातील सर्व महिला आणि विद्यार्थी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज विरमगाव येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला या मध्ये ऍडव्होकेट आशा गोरे यांनी महिलांना अतिशय मोलाचा मार्गदर्शन केलं महिलांना महिला पालकांना त्यांच्या जबाबदाऱ्या समजावून सांगत शिक्षणाविषयी कायद्यात काय तरतुदी आहेत याविषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच योग शिक्षिका श्रीमती विद्या पवार यांनीही महिला जागतिक योग दिनाच्या निमित्ताने महिलांकडून योगा करून घेतला आणि योगाची आपल्या जीवनामध्ये किती गरज आहे याची जाणीव करून दिली.

तसेच पोलीस कॉन्स्टेबल जाधव यांनीही महिलांना मोलाचे मार्गदर्शन केलं तसेच पोलीस पाटील रेखा गोरे आणि सर्व शिक्षक वृंद यांनी आजचा जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन आज विरमगाव येथे केलं आणि सुंदर असा कार्यक्रम आज विरमगाव येथे संपन्न झाला.

तसेच यावेळी शाळेतील चिमुकल्यांनी आपले मत मांडण्याचा प्रयत्न केला आणि गावातील महिला माता भगिनी सर्वांनी अतिशय उत्साहाने या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती दाखवली अशा पद्धतीने आज जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम अतिशय आनंदात आणि उत्साहात संपन्न. झाला.यावेळी गावातील महिला उपस्थित होत्या

*****

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!