July 18, 2024
Home » ओटीपी देणे पडले महागात; ५ लाख १६ हजारालाची ऑनलाइन फसवणूक…

वाळूज महानगर ; न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : अद्यात व्यक्तीने मोबाईलमध्ये दोन ॲप इन्स्टॉल करायला सांगून ओटीपी विचारुन बँक खात्यातील ५ लाख १६ रुपये काढून घेतल्याची घटना वाळूजमध्ये घडली आहे याप्रकरणी आज दि ८ बुधवार रोजी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनेश हिरालाल अग्रवाल,वय-45 वर्ष, यांचे वाळूज येथे किराणा दुकान आहे. अज्ञात आरोपीने त्याच्या मोबाईलवरून अग्रवाल यांच्या फोन करुन त्यांच्या मोबाईलवर Anydesk व Aplemix हे ॲप डाउनलोड करण्याचे सांगून त्यांच्या बॅंक डिटेल व फोन पे डिटेल ,ओटीपी घेवुन सेंट्रल बॅंकेच्या अकाउंट मधुन दि ३ मार्च ते ४ मार्च दरम्यान ५ लाख १६ हजार ४९३ रुपये ऑनलाइन काढून घेत फसवणुक केली. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन इंगोले करीत आहे.

————

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!