July 21, 2024
Home » दहा हजाराची लाच घेताना वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यातील (एपीआय) एसीबीच्या जाळ्यात…

वाळूज महानगर; न्यूज मराठवाडा वृत्तसेवा  :

गैर अर्जदाराकडून पैसे काढून देण्यासाठी  दहा  हजाराची लाचस्वीकारतांना वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मदनसिंग घुणावत (४२) आज दि.४ मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर लाच लाचलुचपत विभागाने लाच घेतांना रंगेहात पकडले.

तक्रारदार यांनी पोलीस वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने तक्रारी मधील नमूद गैर अर्जदार यांच्याकडून तक्रारदार यांचे पैसे काढून देण्यासाठी व तक्रारदार यांना मदत करण्यासाठी २० हजाराची लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून १० हजार  रुपये लाचेची रक्कम रक्कम स्वतः वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यातील एका केबिनमध्ये स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनागर कडून रंगेहात अटक करण्यात अली आहे. 

ही कारवाई मार्गदर्शनाखाली संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनागर. मा.विशाल खांबे अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनागर. मा .श्री. मारुती पंडित,पोलिस उप अधीक्षक ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनागर. सापळा पथक – रेश्मा सौदागर , पोलीस निरीक्षक, ला प्र वि औरंगाबाद, पोहेकॉ,रवींद्र काळे, पोना शिरीष वाघ दिगंबर पाठक पोअ चांगदेव बागुल यांनी केली.


Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!