July 23, 2024
Home » मध्यवर्ती बसस्थानकावर अखेर छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर

शासनाच्या अधिसूचनेनुसार ‘मध्यवर्ती बसस्थानक औरंगाबाद’चे नाव ‘मध्यवर्ती बसस्थानक छत्रपती संभाजीनगर’ असे देण्याचा निर्णय मंगळवारी एसटी महामंडळाने घेतला.

त्याबरोबर जेथे-जेथे औरंगाबाद असे नाव असेल, तेथे छत्रपती संभाजीनगर असे नाव देण्यात यावे,२४ तासांच्या आत यासंदर्भात कार्यवाही करावी, अशी सूचना मंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी विभाग नियंत्रकांना केली.

अखेर मध्यवर्ती मध्यवर्ती बसस्थानकावर छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. त्याबरोबर सिडको बसस्थानकाच्या फलकावरही छत्रपती संभाजीनगर लिहण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!