July 25, 2024
Home » दत्तात्रय वर्पे यांच्या उपोषणाला यश, सिडकोच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण सोडले.

वाळूज महानगर; न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : सिडको महानगरातील विविध नगरी समस्या संदर्भात गेल्या ४ दिवसापासून सुरु असलेले अमरण उपोषण सिडको प्रशासनाच्या लेखी अश्वासानंतर शुक्रवारी ( दि २४) रोजी अमरण उपोषण सोडण्यात आले. यावेळी सिडकोचे कार्यकारी अभियंता कपिल राजपुत यांच्या हस्ते उपोषणकर्ते दत्तात्रय वर्पे यांना लिंबुसरबत पाजून उपोषण सोडण्यात आले.

सिडको महानगरातील विविध नगरी समस्या संदर्भात दत्तात्रय वर्पे यांनी दि २१ फेब्रुवारी पासून सिडको विरोधात उपोषण सुरु केले होते, दरम्यान उपोषण सुरु असतांना, विविध संघटनेचा पाठिंबा मिळाला तसेच दत्तात्रय यांची प्रकृती खालावत असल्याने नागरिक अक्रमक भूमिका घेत सिडको प्रशासाचा विरोधात आज शुक्रवारी थाळीनाद आंदोलन करत निषेध केला. यावेळी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला. कार्यकारी अभियांना कपिल राजपूत व सहाय्यक मालमत्ता अधिकारी अस्मिता वीरशिद यांच्या लेखी आश्वासानंतर उपोषण सोडवण्यात आले.

*Advertisement

——-

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

A mina de ouro inexplorada de Mostbet site oficial que praticamente ninguém conhece

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!