July 21, 2024
Home » वडगाव येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा : वडगाव कोल्हाटी येथील शिवभिम बहुउददेशीय शिक्षण व प्रसारक मंडळाच्या वतीने त्यागमूर्ती राष्ट्रमाता रमाई भीमराव आंबेडकर व छञपती शिवाजी महाराज यांची संयुक्तपणे जयंती निमित्ताने विविध सांस्कृतिक गीतगायनाचे आयोजन (दि.25) रोजी ङाँ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सावित्रीबाई फुले नगर याठिकाणी आयोजित करण्यात आले असून परीसरातील सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य आयोजक रिपाई जिल्हा उपाध्यक्ष रमेश दाभाङे यांनी केले आहे . यावेळी महाराष्ट्राच्या गायिका भिमकन्या कङुबाई खरात यांचा भिमगीतांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .या कार्यक्रमासाठी उदघाटक मंञी संदीपान भुमरे, पश्चिमचे आमदार संजय शिरसाठ, जालिदर शेङगे,बाबुराव कदम,वङगांवचे सरपंच सुनील काळे,अनिल साबळे,संजय ठोकळ, प्रविण नितनवरे,नागराज गायकवाड , संतोष लाठे, किशोर साळवे ,शरद कीर्तीकर, यासह विविध विविध विभागातील मान्यवर,आदीची उपस्थिती राहणार आहे .

———-

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!