July 21, 2024
Home » सिडको रत्यावरील पथदिवे बंद; महिला छेडछाडीच्या प्रमाणात वाढ…

वाळूज महानगर, न्यूज मराठवाडा वृत्तसेवा :

सिडको वाळूज महानगरातील रत्यावरील पथदिवे नेहमी बंद असतात, त्यामुळे महिला छेडछाड, अंधाराचा फायदा घेत मोबाईल हिसकावणे, मंगळसूत्र हिसकावणे या घटना वाढत असल्याने नागरिकांनी वारंवार निवेदन देऊनही सिडको पथदिवे सुरु होत नाही. त्यामुळे ही समस्या लवकर न सुटल्यास शिवसेना महिला आघाडीकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आज दिनांक १६ फेब्रुवारी रोजी शिवसेना महिला आघाडी विभाग प्रमुख सौ.छाया जाधव यांच्या नेतृत्वाखाली सिडको प्रशासनाला निवेदनद्वारे देण्यात आले.
यावेळी सौ.छाया जाधव, नामदेव सांगळे, ज्योत्स्ना सोनवणे,लता देवरे, काशीबाई जाधव,भारती महाजन, वर्षा चंदन,उमेश गिरी, नामदेव मुसळे, बेबी सोनलने आदींची उपस्थिती होती.

——-

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!