July 22, 2024
Home » तुर्काबाद सर्कल गंगापूर उपतालुका प्रमुखपदी संदीप मनोरे पाटील यांची निवड ..

गंगापूर तालुक्यातील कासोडा येथील सरपंच पती संदीप मनोरे पाटील यांची तुर्काबाद सर्कल गंगापूर उपतालुका प्रमुखपदी सनदी मनोरे यांची औरंगाबाद पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते दि १६ जानेवारी रोजी निवड करण्यात आली.


संदीप मनोरेपाटील हे अगोदर ठाकरे गटामध्ये होते, यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे तुर्काबाद गटातीला ठाकरे सेनेला खिंडार पडले आहे. यावेळी गंगापूर तालुकाप्रमुख दिलीप निरपळ, दिलीपसिंग राजपूत,अरूण रोडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या या निवडीबद्दल काकासाहेब हिवाळे, पोपट हिवाळे, कृष्णा मते, सोमनाथ मनोरे, गणेश मनोरे, ज्ञानेश्वर हिवाळे, नारायण गायकवाड, प्रभू गांगवे, विजय मते आदींनी अभिनंदन केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!