July 26, 2024
Home » दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी डॉ संजय सांभाळकर यांची नियुक्ती

न्यूज मराठवाडा
बजाजनगर मधील दगडोजीराव देशमुख कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी प्रोफेसर डॉ संजय सांभाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अगोदर डॉ सांभाळकर यांनी महाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्रभारी प्राचार्य तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राचे संचालक, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हा समन्वयक आदी पदावर कार्य केल्याचा अनुभव असल्याने पुन्हा एकदा त्यांच्यावर उपप्राचार्य पदाची जबाबदारी संस्थेचे संस्थापक सचिव मा. विजय राऊत, मा. विलास राऊत यांनी दिली त्यांच्या या नियुक्तीबद्दल विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.


Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

A mina de ouro inexplorada de Mostbet site oficial que praticamente ninguém conhece

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!