July 26, 2024
Home » वाळूज महानगर डॉक्टर संघटना २०२३ कार्यकारणी जाहीर; डॉ अमर कोडगिर अध्यक्षपदी तर सचिवपदी डॉ संतोष राठोड

News Marathwada

वाळूज महानगर : वाळूज महानगरातील डॉक्टर संघटना २०२३ कार्यकारणी आज दि १४ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली. डॉक्टर सघटनेचे अध्यक्ष डॉ अमर कोडगिर उपाध्यक्ष साहेब वाकळे, सचिव डॉ संदीप राठोड, कोषाध्यक्ष डॉ विशाल लहाने यांची बिनविरोध निवड करण्यात अली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी अध्यक्ष डॉ प्रज्योत पाटील यांनी केले.यावेळी डॉ दिगंबर माके, डॉ विशाल भाकरे, डॉ सुजित कोंडकर, डॉ सुनील लहाने, डॉ विशाल साळुंके डॉ सचिन चिटणीस, डॉ संतोष कुलकर्णी, डॉ रोहन दयमा यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!