July 21, 2024
Home » नऊ हजाराची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी  एसीबीच्या जाळ्यात…

न्युज मराठवाडा 

नऊ हजाराची लाच स्वीकारतांना साजापुर येथील ग्रामविकास अधिकाऱ्याला लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेतांना रंगेहात पकडले. ही कारवाई दि १२ जानेवारी रोजी करण्यात अली. रामकृष्ण  बारकू निकम वय ५३ वर्ष, पद ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत साजापुर असे लाच स्वीकारलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदार यांच्या स्वतः च्या राहत्या घराचा नमुना नं ८अ चा  उतारा देण्यासाठी  शासकीय टॅक्स पावतीचे चार हजार व त्या व्यतिरिक्त पाच हजार असे एकूण नऊ हजार रुपयाची लाचेची मागणी करून ती स्वीकारताना ग्रामविकास अधिकारी निकम यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात पकडण्यात आले आहे. ही कारवाई वरीष्ट अधिकारी यांच्या मार्गदर्शनाली सापळा अधिकारी पोलीस  निरीक्षक रेश्मा सौदागर सापळा पथक  पो.ह. राजेंद्र जोशी पो.ना. भूषण देसाई पो.ना. दिगंबर पाठक  ला.प्र.वि,औरंगाबाद यांनी केली.

————

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!