July 23, 2024
Home » बच्चू कडू यांचा अपघात, प्रकृती स्थिर

न्यूज मराठवाडा

प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. रस्ता ओलांडताना दुचाकीने जोरदार धडक दिल्याने बच्चू कडू यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला जबर मार लागला आहे. त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्रावही झाला आहे. मात्र, सुदैवाने बच्चू कडू या अपघातातून बचावले आहेत.

*जाहिरात

दरम्यान, प्रहार पक्षाच्या वतीने “आज सकाळी रस्ता क्रॉस करताना माझा अपघात झाला. माझी प्रकृती ठीक असुन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला विश्रांतीची गरज आहे. कृपया सर्व हितचिंतकांना विनंती की कोणीही भेटायला येऊ नये.” अशी पोस्ट बच्चु कडू यांच्या वतीने करण्यात आली आहे.
……………………………………………………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!