July 19, 2024
Home » बजाजनगरात अज्ञातांकडून गाडीची तोडफोड करत एकाला जबर मारहाण

न्युज मराठवाडा

वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याहून अवघ्या 200 मीटर अंतरावर गाडीची तोडफोड

भर दिवसा भर रस्त्यात गाडीची तोडफोड झाल्याने खळबळ

बजाजनगरात : उद्योग नगरी वाळूज औद्योगिक परिसरातील बजाजनगर भागात शेख जमील शेख बसबीर हे रांजणगाव येथून औरंगाबादकडे येत असताना दुपारी 4 वाजेच्या दरम्यान 5-6 जणांनी भर रस्त्यात गाडी अडवून लाकडी दांड्याने मारहाण करत गाडीची तोडफोड केली.

यात शेख जमील शेख बसबीर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांनी हल्ला का केला याचे मात्र कारण समजू शकले नाही. परंतु वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याहून अवघ्या 200 मीटर अंतरावर झालेल्या या हल्लाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!