July 23, 2024
Home » कामाचे पैसे मागितले म्हणून गरीब महिलेला कंत्राटदाराकडून मारहाण; वाळूज एमआयडीसीमधील घटना

वाळूज : वाळूज एमआयडीसीमध्ये एका कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका महिलेला कंत्राटदाराकडून मारहाणीची घटना घडली आहे. याप्रकरणी महिलेने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे

वाळूज एमआयडीसी एम 40 मध्ये दिनांक 15 रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास संबंधित महिला कामाचे पैसे आपल्या कंत्राटदाराला मागण्यासाठी गेली होती, परंतु कंत्राटदार अरुण व त्याची पत्नी रा घाणेगाव, यांनी शिवीगाळ करून मारहाण केली, संबंधित महिलेने पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात अली असून पुढील तपास पोहे. घुसळे हे करीत आहे.

————

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!