July 22, 2024
Home » चंद्रकांत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची आरपीआय (आ.) ची मागणी


वाळूज महानगर : महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री, चंद्रकांत पाटील यांनी पैठण येथे आयोजित एका कार्यक्रमात संबोधित करताना म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, कर्मवीर भावराव पाटील यांनी भिक मागून शाळा सुरू केल्या, अशा स्वरुपाचे वक्तव्य केले.
त्यातून महापुरुषांच्या प्रती चंद्रकांत पाटील यांची द्वेष भावना व जातीयवादी भावना प्रकर्षाने जाणवते. तसेच त्यांच्या या जातीयवादी वक्तव्याने समाजात तेढ निर्माण होऊन असंतोषाची भावना निर्माण झाली, म्हणून रिपब्लिकन पार्टी (आ.)च्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा,.

अशी मागणी पक्षाच्यावतीने प्रवीण नितनवरे (जिल्हा सरचिटणीस), सुखदेव सोनवणे (जिल्हा उपाध्यक्ष,) रमेश दाभाडे (जिल्हा उपाध्यक्ष,) जे. के. आमराव (जिल्हा संघटक), किशोर साळवे (तालुका अध्यक्ष), संजय निकम (वाळूज महानगर अध्यक्ष), चेतन सोनवणे (युवा तालुका अध्यक्ष), ज्ञानेश्वर जाधव, नारायण हिवाळे, अशोक वाहूळ, सूर्यकांत पठारे, सचिन जाधव आदींची उपस्थिती होती

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!