July 21, 2024
Home » चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून; घाणेगाव येथील घटना

वाळूज : वाळूज परिसरातील घाणेगाव येथील संघर्षनगरमध्ये चारित्र्यावर संशय घेत झालेल्या भांडणात पतीने पत्नीचा खून केला आहे. हि घटना आज दिनांक 8 सकाळी उघडकीस अली आहे.

लक्ष्मीबाई संतोष जाधव (36 )असे मयत महिलेचे नाव असून संतोष प्रभाकर जाधव (38) संघर्ष नगर घाणेगाव, असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा वाहन चालक असून त्यांना 13 वर्षाचा मुलगा आहे, पती पत्नी यांच्यात रात्री वाद झाला, वाद वाढल्याने पत्नीच्या डोक्याला लोखंडी सळई मारली त्यामुळे डोक्याला जबर मार लागल्याने पत्नीचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, पोलीस उपनिरीक्षक स्वाती उचित, शेकनाथ आधाने, राहुल निर्वळ, अशोक इंगोले, धनराज राठोड, पोलीस कर्मचारी किशोर घुसले, राजाभाऊ कोल्हे, यशवंत गोबाडे, फिरोज तडवी रोहित चिंधडे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा नोंद प्रक्रिया सुरु आहे.

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!