July 21, 2024
Home » श्री दत्त जयंती निमित्त आयोजित अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताहाचे महानैव्यद्य आरती व महाप्रसादाने सांगता

तब्बल ४० हजार सेवेकऱ्यांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

वाळूज : बाजाजनगर येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ-त्र्यंबकेश्वर अंतर्गत बजाजनगर येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री दत्त जयंती निमित्त सुरू असलेल्या अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताहाची सांगता दिनांक ०८ डिसेंबर रोजी महानैव्यद्य आरती ने करण्यात आली. या वेळी तब्बल ४० हजार भाविक सेवेकऱ्यांनी आरती व महाप्रसादाचा लाभ घेतला.

महानैव्यद्य आरतीनंतर प. पू. गुरूमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या राष्ट्रकल्याण व राष्ट्रसंरक्षण साठी ग्रामअभियान चळवळ याविषयी मौलिक मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामअभियान अंतर्गत सेवा मार्गाच्या आठरा विभागाच्या कार्य पध्दतीची ओळख मार्गदर्शनाच्या माध्यमातून करण्यात आली. सेवेकरी कसा असावा, त्याची दैनंदिनी काय असावी, प. पू. गुरुमाऊलींना अपेक्षित सेवेकरी याविषयी महत्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. प. पू. गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या अध्यात्मातून राष्ट्र हित साधण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रम सेवा मार्गाच्या माध्यमातून होत असतात. याची ओळख उपस्थित भाविक सेवेकऱ्यांना मार्गदर्शनाच्या माध्यमातून करण्यात आली.

सप्ताह काळात झालेल्या सामुदायिक सेवेचा अहवाल सादर करून झालेली सर्व सेवा भाविक सेवेकऱ्यांनी श्री स्वामी समर्थ महाराज आणि प. पू. गुरुमाऊलींच्या चरणी अर्पण केली.

दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या २०%अध्यात्म आणि ८०% समाजकार्य या उक्तीला प्रेरीत होऊन कार्यक्रम ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबिरासाठी एकुण १०५ भाविक सेवेकऱ्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला

ooo

Exclusiv Escort – Verführerische Escort-Ladys

Orhidi.com - The All-Encompassing Erotic ExperienceOrhidi.com-Erotic classifieds portals currently attract over 10 million visits per month and continue to grow…

Read More..

मराठा आरक्षणासाठी पुन्हा मराठा तरुणाची आत्महत्या; रांजणगाव शेपू येथील घटना..

756148721719980251

Huren Slowakei – Erotische Schönheiten

किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा खून, रांजणगाव येथील घटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!