July 21, 2024
Home » वाळूज एमआयडीसीमध्ये  पहिल्यांदाच महिलांची मॅरेथॉन स्पर्धा

वाळूज : मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज अॅण्ड अॅग्रिकल्चर (मसिआ ) तर्फे महिलांसाठी पहिल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन रविवारी (दि. ११) डिसेंबर रोजी करण्यात माहिती वाळूज मसिआ ऑफिस मधली पत्रकार परिषदमध्ये देण्यात आली. यावेळी रत्नप्रभा शिंदे, पल्लवी दलाल, सुलभा थोरात, जया पवार, सारिका किर्तन, प्रियंका वाबळे, आरती पारगावकर, श्यामला काळे, वर्षा लोया, राज्यश्री कुलकर्णी, मंगला महाजन यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

औरंगाबाद येथील औद्योगिक क्षेत्रात सध्या नवीन उद्योगासाठी पोषक वातावरण आहे. महिलांना औद्योगिक क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांनी नवीन उद्योगाची सुरूवात करावी, आहे त्या उद्योगाचे संचलन समर्थपणे करावे, त्यांना नवनवीन संधी शोधता याव्यात तसेच प्रशासकीय पातळीवरती उद्योग चालवताना येणाऱ्या अडचणींचा निपटारा करण्यासाठी आत्मविश्वास वाढावा यासाठी महिला उद्योजकता विकास सेलद्वारे प्रयत्न केले जात आहेत. 

News Marathwada whatsapp News Update Click Here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!