July 25, 2024
Home » पस्तीस वर्षीय युवकाकडून स्वतःचा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न…

वाळूज : औरंगाबाद नगर रोडवरील ए एस क्लब जवळ भर रस्त्यावर एका पस्तीस वर्षीय युवकाने स्वतःचा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, हि घटना आज दुपारी 3:30 वाजेच्या दरम्यान घडली आहे. हि घटना नागरिकांच्या लक्षात येताच नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आत्महत्या करत असलेल्या गंभीर जखमी युवकाला घाटी दवाखान्यात दाखल केले आहे, हा युवक हिंदी भाषिक असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले परंतु त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला हे अद्याप समजू शकले नाही…

सविस्तर बातमी थोड्या वेळात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!