July 26, 2024
Home » पोटात आठ किलोची गाठ; लिलासन्स हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया…

वाळूज : पंढरपूरमधील एका महिलेच्या पोटात मोठी गाठ तयार झाली होती, बऱ्याच ठिकाणी उपचार घेतले परंतु कुठेही फरक न पडल्याने, बजाजनगरातील लिलासन्स हॉस्पिटलमध्ये महिलेच्या आजाराचे निदान करून डॉ सस्मित जैस्वाल (स्त्रीरोग तज्ज्ञ), डॉ संजय चव्हाण (भूलतज्ज्ञ),डॉ सुनील लागणे(जनरल फिजिशियन), डॉ अक्षय लागणे (जनरल फिजिशियन ) व नर्सिंग स्टाफ यांना पोटातील आठ किलोची गाठ चार तासाच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!