July 22, 2024
Home » नायलॉन मांजाने तरुणाची मान कापलीगेली, अयोध्यानगरातील घटना…

वाळूज : बजाजनगरातील मोहटादेवी मंदिराकडून अयोध्यानगर रस्त्याने MH 20 FS 3723 या दुचाकीवरून जातांना मधेच असलेला नायलॉन मांजाने तरुणाच्या मानेला लागून 16 टाके पडल्याची घटना दोन 24 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.


रोहन आत्माराम गाडेकर वय 23 पोलीस कॉलनी पंढरपूर असे जखमी तरुणीचे नाव असून खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य घेत मांजा विकऱ्यांवर कारवाई सुरु केली असून नागरिकांनी हा नायलॉन मांजा न वापरण्याचे अवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!