July 22, 2024
Home » क्रुझर – जेसीबीचा अपघात सात जखमी एक ठार

गंगापूर :. धामिर्क कार्य उरकावुन परत येतांना कळमिचा पुल येते जेसीबी आणी कुर्झर गाडीचा भिषण अपघात होऊन एक ठार सात गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री 11:15 वाजेच्या दरम्यान घडली, त्यामध्ये सर्व महीला असून जखमी महिलांना दवाखान्यात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. सविस्तर बातमी थोड्या वेळात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!