July 23, 2024
Home » कासोडा सोसायाटी चेअरमपदी हिवाळे तर व्हायसचेअरमपदी दाभाडे

औरंगाबाद (वाळूज ) : कसोडा येथील विविध कार्याकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवर्षीक निवडणुकीत विरोधी गटाला उमेदवार न मिळाल्यामुळे निवडणुक बिनविरोध पार पडली़ शुक्रवारी (दि़१८) चेअरमपदी अनिल हिवाळे तर व्हायसचेअरमपदी केलास दाभाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली़ यावेळी संचालक सारंगधर जाधव, माणिक चामे, दत्तू हिवाळे, काकासाहेब हिवाळे, एकनाथ दाभाडे, साईनाथ हिवाळे, शशिकलाबाई कडू देवबोणे, पुंजाराम चव्हाण, कारभारी वैद्य, मीराबाई विलास हिवाळे, लक्ष्मीबाई एकनाथ पिठले यांची उपस्थीती होती़ निवडीची घोषणा होताच कार्यकत्यांनी जलोष केला़ यावेळी संदीप मनोरे, भरत गुंढाळे, गोविंद धोत्रे, विठ्ठल दरेकर, पुंजाराम गुंढाळे, शिवाजी वडकर, विलास गायकवाड, आप्पासाहेब नवले, ज्ञानेश्वर हिवाळे, पिलचंद देवबोने, लक्ष्मण चामे, बाबा गिरबोने, भाऊसाहेब वडकर, जनार्दन गुंढाळे, चतरु पाटील हिवाळे, संतोष शिनगारे, रामचंद्र मेळे, गौरव हिवाळे, दत्तू नवले आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!