July 25, 2024
Home » बजाजनगर येथे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी अभिवादन

Aurangabad (Waluj ): बजाजनगर येथे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी आज दि १७ रोजी अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाप्पा दळवी ,शिवसेना शहर प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य सागर शिंदे, उपतालुका प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य विष्णू जाधव,उपतालुका प्रमुख कृष्णा राठोड , उपशहर प्रमुख बिबन सय्यद ,विभाग प्रमुख रमेश शेळके , सुदाम भंडे, उपविभाग प्रमुख पितांबर शिंदे, शिवशंकर सगट, शाखाप्रमुख शाहू पाटिल,गणेश कोल्हे, रंगनाथ ठुबे, यशवंत चौधरी,सतीश उदावांत, दत्तात्रय निसळ, सत्यनारायण गगड, शेखर खर्चे, नवनाथ काळे, श्रीकांत तुपे, राम गिर्डे, सतीश पवार, बाळासाहेब दातरंगे, सावन जाधव,दीपक गिरी, आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!