July 25, 2024
Home » हर्सूल तलावात एकाच बुडून मृत्यू…

औरंगाबाद : औरंगाबाद येथील आज दिनांक 13 रोजी दुपारी 12:30 वाजेच्या दरम्यान हर्सूल तलाव एका व्याक्तीने तलावात बुडाल्याची माहिती अग्निशमन नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच पदमपूरा,सिडको पथक घटनास्थळी जाऊन अर्ध्या तासात मयत व्यक्तीस बाहेर काढून पोलिसाच्या ताव्यात देण्यात आले आहे. मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. आर के सुरे सर यांच्या आदेशानुसार- उप अग्निशमन केंद्र आधिकारी श्री. अब्दुल अजीज अग्निशमन दलाचे पथक –
ड्युटी ऑफिसर श्री. हरिभाऊ घुगे अग्निशामन श्री. परेश दुधे
श्री. संग्राम मोरे श्री. शिवसभा कल्याणकर श्री. आदिनाथ बकले श्री. दिनेश वेलदोडे श्री. अक्षय नागरे, मो.दुसाज यांनी घटनास्थळी जाऊन मृत व्यक्तीला बाहेर काढून पूढील कारवाईसाठी पोलिसांकडे दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!