July 22, 2024
Home » आंतरराष्ट्रीय अश्व नाचकाम स्पर्धेत भूषण गणू व सोनू या घोड्यांचा प्रथम क्रमांक ..

औरंगाबाद : नुकत्याच हरसुल संभाजीनगर येथे हरशिद्धी माता यात्रे निमित्त आंतरराष्ट्रीय अश्व नाचकाम स्पर्धेत वाघेरे गावचे भूषण गणू व सोनू या घोड्यांनी नाच कामात वेगवेगळी प्रत्याक्षिके दाखऊन अनुक्रमे प्रथम व दुतीय क्रमांक पटकावत रोख रक्कम 21,000/- व सन्मानचिन्ह आयोजक पैलवान पुनमचंद बमणे यांच्या हस्ते पारितोषिक वितरीत करण्यात आले व तिसऱ्यांदा हिंदकेसरीचा बहुमान पटकावला यानिमित्ताने वाघेरे गावचा सन्मान वाढला घोड्याचे मालक समाधान पाटील भोर यांचे समस्त गावकरी यांच्याकडून जाहीर अभिनंदन करण्यात आले

तसेच सदर संभाजी नगर येथे कार्यक्रम यशस्वी पारपाडण्याकरिता श्री धनराज भोर, समाधान भोर, ॲडव.सुशिल गायकर, दर्शन भोर, विजय जाधव, सागर भोर, युवराज भोर, उमेश मालुंजकर, बाळा कोकने, शिवा खातळे, सुशिल झालटे (गुरुजी) संभाजीनगर, गणेश गवते,राहुल गवते, जयराम राव,राजू काजळे, अनिकेत झनकर, सोनू जाधव, सलीम पटेल, हर्षद बेंडकुळे अक्षय असुले, यांनी परिश्रम घेतले तसेच मोलाचे सहकार्य स्वराज्य फ्रेंड सर्कल वाघेरे, ह. भ. प. ब्रह्मचारी श्री.काशिनाथ महाराज बहुउद्देशीय संस्था वाघेरे यांचे लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!