July 22, 2024
Home » सत्तार हा एक सरडा आहे..नगर मधून जाऊन दाखव तू!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या बद्दल गलिच्छ शब्द वापरून खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा जाहिर निषेध! महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यात अशा पद्धतीने बेजाबदारपणे वक्तव्ये करून महिलांचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!