July 26, 2024
Home » गॅस स्फोटात संपूर्ण घरातील साहित्य जळाल्यानंतर, महिलेच्या मदतीसाठी सामाजिक कार्यकर्ते सरसावले…
खंदारे कुटुंबाला मदत करतांना सामाजिक कार्यकर्ते ..

औरंगाबाद : वाळूज परिसरातील घानेगाव येथे आज दुपारी घरघुती गॅस सिलेंडर स्फोटामध्ये घरातील संपूर्ण साहित्य जाळून खाक झाले. ही बातमी परिसरात पसरल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते मदतीसाठी पुढे आले आहे. मनोज जैन, किशोर बोचरे, व्यंकट महिलापुरे, अमित व्यवहारे आदिनी खंदारे कुटुंबाला तत्काळ कपडे, घरघुती साहित्य व आर्थिक मदत करून धीर दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!