July 23, 2024
Home » वाळूज परिसरात गोवर्धन पूजेची परंपरा आजही कायम…

औरंगाबाद : महाराष्ट्रामध्ये आजही हिंदू परंपरा टिकून असून वाळूज महानगरातील तिसगाव येथे याहीवर्षी तिसगाव येथील सलामपुरे कुटुंबीयांनी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पुजा असते परंतु खंडग्रास सूर्यग्रहण असल्यामुळे गोवर्धन पुजा हि 26 ऑक्टोबर रोजी करण्यात आली.

यावेळी म्हशीच्या व गाईच्या सेनाने गोवर्धन गिरधारी महाराज म्हणजेच श्रीकृष्ण भगवान या देवताची पूजा करतात व गोवर्धन पुजा ही हिंदू धर्मामध्ये चाललेली एक परंपरा आहे ती आजही कायम ठेवण्यासाठी आम्ही सलामपुरे कुटुंबीय वारसा जपत आहोत यावेळी गाईची व म्हशी ची पूजा करताना चंद्राबाई सलामपुरे मोहन सिंग सलामपुरे रामसिंग सलामपुरे बरसिंग सलामपुरे अमृत्सिंग सलामपुरे सोनल सलामपुरे आधी सर्व सलामपुरे कुटुंबीयांनी या वेळी पूजा केली

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!