July 23, 2024
Home » “सणांच्या शुभेच्छा देताना त्यापुढे हॅप्पी लिहू नका कारण…” केतकी चितळेची पोस्ट पुन्हा चर्चेत 

सातत्याने विविध वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत राहिलेली अभिनेत्री म्हणून केतकी चितळेला ओळखले जाते. ती तिच्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असते. यामुळे अनेकदा ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सध्या संपूर्ण देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. या निमित्ताने अनेक कलाकारांनी त्यांच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नुकतंच अभिनेत्री केतकी चितळेने तिच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी अभिनेत्री केतकी चितळे ही फेसबुकवर कायमच सक्रीय असते. अनेकदा ती त्यावरुन विविध पोस्ट शेअर करत असते. नुकतंच तिने तिच्या चाहत्यांना दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा केल्या आहेत. तिने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!