July 22, 2024
Home » मोफत शिधा किटचे वाटप

सिल्लोड :सिल्लोड तालुक्यातील पळशी येथे राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांच्या संकल्पनेतून राज्यात रेशन कार्ड धारकांना 100 रु मध्ये आनंद शिधा किट देण्यात येत आहे त्यातच राज्याचे कृषिमंत्री सिल्लोड सोयगाव चे नामदार अब्दुल सत्तार साहेब यांनी स्वखर्चाने सिल्लोड सोयगाव मतदार संघात मोफत आनंद शिधा वाटप करण्यात आली व शातकाऱ्यांची गोरगरीबांची दिवाळी गोड केली. यावेळी सिल्लोड नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नंदकिशोर सहारे, शिवसेना वैद्यकीय कक्षाचे सिल्लोड तालुका प्रमुख सुनिल पांढरे, उपप्रमुख समाधान गायकवाड, पळशी येथील गोपाल महेर, शिवाजी राजे बडक, रमेश बडक, रत्नाकर बडक, दीपक बडक, सदाशिव बडक, आदी सह नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!